चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या

marathi.abplive.com · Updated 2026-05-23

Featured Top news मराठी

Summary

साताऱ्यातील एका कॉल सेंटरवर धाड टाकून पोलिसांनी आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या ठाकल्या आहेत. या टोळीने अमेरिकन नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या भीतीदायक धमक्या देऊन लाखो रुपयांची फसवणूक केली होती. पोलिसांनी या टोळीच्या २१ पुरुष आणि ४ महिला सदस्यांना अटक केली आहे.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.